Ad will apear here
Next
स्टारफिश वेल्फेअर असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
प्रातिनिधिक फोटोठाणे : स्टारफिश वेल्फेअर असोसिएशनतर्फे तुकाराम आखाडे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लहान वयोगटातील जलतरणपटूंसाठी प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा सहा, आठ आणि १० या वयोगटांमध्ये होणार असून, यासाठी १५४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. यात ठाणे, डोंबिवली, कल्यााण, अंबरनाथ व नवी मुंबई आदी परिसरातील स्पर्धकांचा समावेश आहे. स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात ठाणेकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन स्टारफिश वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा वैशाली नेरपगारे, सचिव मनोज कांबळे व ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे किशोर गुप्ते यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी...
दिवस :
रविवार, ३० ऑगस्ट २०१७
स्थळ : कै. मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे.
वेळ : सायंकाळी चार ते रात्री आठ.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SYZGBE
 My heartiest congratulations to Jayashree Patil Vahini for being elected as the Secretary and Sunil Gaikwad for being elected. as the President of Lions Club, Kolhapur.
I expect that these elected officials should make their tenure memorable by their constructive work for the society.
May God bless them.
Similar Posts
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात खासगी व लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या २० एमएलडी क्षमतेच्या पाणी विक्षारण आणि १० मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली. अशा पद्धतीचे प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे
ठाणे शहरात आरोग्य शिबिरे,औषध फवारणी ठाणे :   नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत तातडीने आरोग्य शिबिरे घेण्याचे आदेश  दिले. त्यानुसार आरोग्य विभागाच्यावतीने शहरात ठिकठिकाणी जवळपास २२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या
स्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे : आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांचा जन्मदिन सोहळा तानसा खोऱ्यातील आदिवासींनी २४ जून रोजी उत्साहात साजरा केला. या निमित्ताने प्रसाद चिकित्सा धर्मदाय संस्थेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात स्थानिक आदिवासी, महिला आणि बालकवर्गाचा विशेष सहभाग होता. या महोत्सवाची सुरुवात वृक्ष लागवड अभियानाने झाली
विविध प्रकल्पांचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन ठाणे : इनडोअर जिम्नॅस्टिक सेंटर, वर्किंग वूमन्स हॉस्टेल आणि ग्रँड सेंट्रल पार्क या शहराच्या लौकिकात भर टाकणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे कम्युनिटी पार्क आणि https://www.maha.ooo/ या वेबसाइटचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language